Pages

Saturday, 9 May 2020



सुस्वागतम जि.प.प्राथ शाळा पाटलीपाडा ता. जि.नंदुरबार आपले हार्दिक स्वागत करित आहे.


सुस्वागतम
    जि.प.प्राथ शाळा पाटलीपाडा  ता. जि.नंदुरबार आपले हार्दिक  स्वागत करित आहे.
    
उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,
ज्यानी भारत देश घडविला…
त्या सर्वाना आणि भारत देशाला मानाचा मुजरा!
🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳