Pages

परिचय

शिक्षक बंधु व भगिनीनों,

           सप्रेम नमस्कार,

          सर्व बालकांचा आधुनिक तंत्राच्या साहयाने उन्नती व्हावी हा हेतु मनात धरुन जे माझ्याकडे आहे ते देणे व दुसर्या कडचे सर्वापर्यत पोचवणे हाच हेतु मनात धरुन महाराष्ट्रातील सर्वाना याचा फायदा होण्यासाठी pritamrathod1.blogspot.in या ब्लॉगची निर्मिती केली आहे. pritamrathod1.blogspot.in हा बॉग प्रसिध्द करताना मला विलक्षण आनंद होत आहे..कारण ज्ञानदानाचे पवित्र काम करत असताना तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नवनिर्मिती व्हावी आणि शिक्षकांना तांत्रिक साहय व्हावे यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आहे.

     आपण सर्वजण संगणक साक्षर आहात पण अध्यापनात तत्रज्ञानाचा वापर करताना काही अडचणी येतात त्या मध्ये महत्वाच्या टिप्स या ब्लॉग कडुन मिळतील अशी मला खात्री आहे.

    जे जे नविन आहे ते ते येथे आपणास उपलब्ध करुन देण्याचा माझा प्रयत्न आहे

    जनमाणसात आणि चिमुकल्यांच्या आधुनिक भावविश्वात येणार्या बदलासाठी व तंत्रज्ञानाच्या वापरातील नवनविन अहवानासाठी ताकद व प्रगतीशील विचारांची कास मिळो शिक्षकांचे कार्य अतिशय सुलभकपणे होवो हीच सदिच्छा सर्वांना शुभेच्छा व आभार..!!!!!!!!! 

  आपला 
प्रितम भमराज राठोड 
जि.प.प्राथमिक शाळा पाटलीपाडा
केंद्र.वाघाळे ता. जि. नंदुरबार

No comments:

Post a Comment